Skip to main content

उत्कृष्ट जाहिरातीचे स्वरूप निवडा

  • By Meta Blueprint
  • Published: Jul 14, 2022
  • Duration 5m
  • Difficulty Intermediate
  • Rating
    Average rating: 0 No reviews

जाहिरातीचा उद्देश आणि प्लेसमेंट यासोबत जुळणारे जाहिरातीचे स्वरूप कसे निवडायचे ते जाणून घ्या.

या धड्‍यामुळे तुम्ही पुढील गोष्टी करू शकाल:

  • दिलेल्या कॅम्पेनचे उद्दिष्ट आणि जाहिरात प्लेसमेंट यासोबत जुळणारे जाहिरात स्वरूप निवडा.

तुमच्या व्यवसायाच्या ध्येयांशी जुळणारे जाहिरात स्वरूप निवडा

तुम्ही Meta जाहिरात व्यवस्थापकामध्ये जाहिराती तयार करता तेव्हा तुम्हाला तुमच्या जाहिराती कशा दिसतील हे ठरवावे लागेल. निवडण्यासाठी विविध प्रकारचे जाहिरात स्वरूप उपलब्ध आहेत. 


क्रिएटिव्ह ॲसेट स्वरूप व प्लेसमेंटच्या आधारावर प्रेक्षकांना वेगळ्या प्रकारे दिसू शकतात आणि भिन्न मेसेजेस देऊ शकतात. तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ध्येयांना अनुकूल असलेले जाहिरात स्वरूप निवडता, तेव्हा तुम्ही तुमचे मार्केटिंग बजेट अधिक प्रभावीपणे वापरू शकता.


आपण या धड्यात, विविध जाहिरात स्वरूपांबद्दल आणि तुमच्या व्यावसायिक ध्येयांवर आधारित त्यापैकी एक जाहिरात स्वरूप कसे निवडायचे याबद्दल जाणून घेऊ.

जाहिरातीच्या स्वरूपांचे प्रकार

Little Lemon एक लोकल रेस्टॉरंट चेन आहे जे पारंपरिक मेडिटेरीअन रेसिपी आधुनिक ट्विस्टसह सादर करते. तहरीशा ही Little Lemon ची मार्केटिंग स्पेशालिस्ट आहे. ती नुकतीच टीममध्ये सामील झाली आहे आणि तिला नवीन Little Lemon वितरण सेवेचा प्रचार करणार्‍या जाहिराती तयार करायच्या आहेत. 


तहरीशा निवडू शकेल असे जाहिरात स्वरूप येथे उपलब्ध आहेत.

अधिक जाणून घेण्यासाठी बाण वापरा. 

व्यवसायाच्या ध्येयावर आधारित जाहिरात स्वरूप निवडा

जाहिरातीच्या सर्व उद्दिष्टांसाठी सर्व जाहिरात स्वरूप उपलब्ध नसतात. तुम्ही निवडलेले उद्दिष्ट हे तुम्हाला विशिष्ट व्यावसायिक ध्येय साध्य करण्याकरिता कोणते जाहिरात स्वरूप सर्वोत्कृष्ट काम करते ते निर्धारित करण्यात मदत करेल. 


व्यवसायाच्या ध्येयांवर आधारित तहरीशा वापरू शकते अशा विविध स्वरूपांची काही उदाहरणे पाहूया.


व्यवसायाचे ध्येय

जाहिरातीचे स्वरूप

तहरीशा ही Little Lemon वेबसाईटवरील प्रत्येक प्रॉडक्ट पेजकरिता विजिट जनरेट करून भोजनाचे किट आणि होममेड सॉसची विक्री करू इच्छिते.

तहरीशा प्रतिमा असलेल्या कॅरोसेल अ‍ॅड वापरू शकते ज्यामध्ये होममेड सॉस आणि भोजनाचे किट दाखवले असते.

प्रत्येकजण ते पाहू शकतील याची खात्री करण्यासाठी तहरीशा कमी कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात काम करणाऱ्या व्हिडिओ सारख्या स्वरूपात मेनू पर्याय प्रदर्शित करू इच्छिते.

तहरीशा ही Little Lemon डिशेसची स्लाईडशो अ‍ॅड तयार करू शकते तसेच त्यामध्ये त्यांच्या किमतींसह मजकूर समाविष्ट करू शकते.

तहरीशा ही ऍप्रन आणि कूकबुक्स सारखे स्टोर मर्चेंडाइज, तसेच Little Lemon च्या शेफचा पडद्यामागील व्हिडिओ दाखवू इच्छिते.

तहरीशा कलेक्शन अ‍ॅड तयार करू शकते, त्यामध्ये जाहिरातीच्या टॉपवर पडद्यामागील व्हिडिओ आणि त्याखाली विक्रीसाठी असलेल्या वस्तू दाखविल्या जातील. हे ग्राहकांना एकाच ठिकाणी ब्रँड शोधण्यास आणि प्रॉडक्ट खरेदी करण्यास सक्षम करेल.


सर्वोत्तम पध्दती

तुम्ही जाहिरात स्वरूप निवडत असताना, पुढील टिप्स लक्षात ठेवा:

अधिक जाणून घेण्यासाठी बाण वापरा. 

आता पुढील धड्यात तुमचे अ‍ॅड क्रिएटिव्ह कसे सेट करायचे ते जवळून पाहूया.

महत्त्वाचे मुद्दे

तुम्ही जाहिरात स्वरूप निवडता तेव्हा, ते जाहिरातीच्या उद्दिष्टाशी सुसंगत असल्याची खात्री करा.